1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (18:32 IST)

LPG Gas Cylinder: गॅस सिलिंडरवर नवीन नियम जारी

LPG Gas Cylinder: New rules issued on gas cylinders
LPG Gas Cylinder: गॅस सिलिंडरवरनवीन नियम जारी करण्यात आले असून आता एका वर्षात किती गॅस सिलेंडर घेऊ शकता ह्याची संख्या निश्चित करण्यात आली आहे. आता ग्राहक एका वर्षात 15 सिलिंडर बुक करू शकतो. एका वर्षात 15 पेक्षा अधिक सिलिंडर घेऊ शकणार नाही. 
 
हे  नवीन नियम सिलिंडर घेण्यासाठी करण्यात आले आहेत, आतापर्यंत सिलिंडर घेण्यासाठी महिन्यांचा किंवा वर्षांचा कोटा निश्चित करण्यात आला नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका वर्षात अनुदानित सिलिंडरची संख्या 12 झाली असून जर ग्राहकाने 15 सिलिंडर घेतले तर सबसिडी फक्त 12 वर मिळेल. 
 
IOC नुसार, 1 ऑक्टोबरपासून गॅसच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहे. मुंबईमध्ये 1052.5 रुपयांनी सिलिंडर मिळत आहे. 
 
Edited By - Priya Dixit