गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2024 (10:09 IST)

Lubrizol India भारतातील सर्वात मोठा प्लांट महाराष्ट्रात सुरू करणार

uday samant
विशेष रसायनांमध्ये जागतिक अग्रेसर कंपनी लुब्रीजोल इंडिया प्राइवेट लिमिटेड (एलआईपीएल) छत्रपती संभाजीनगरमध्ये 120 एकरचा प्लॉट खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सोबत सामंजस्य करार केला. जिथे तेएक नवीन उत्पादन कारखाना उभारणार आहे. या परियोजनाच्या प्रारंभिक टप्यामध्ये कमीतकमी 2,000 करोड डॉलर ची गुंतवणूक करणार आहे, जो भारतातील कंपनीमधील आता पर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. ही परियोजना कमीतकमी 900 लोकांना रोजगार प्रद्रन करेल.
 
महाराष्ट्र उद्योग विभाग आणि लुब्रिज़ोल इंडिया प्राइवेट लिमिटेडसिटीच्या मध्ये एक करार करण्यात आला आहे. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे आणि लुब्रीजोल इंडिया मध्य पूर्व आणि अफ्रीकाचे व्यवस्थापकीय संचालक भावना बिंद्रा ने करारावर सही keli आहे . राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बिडकीन क्षेत्रमध्ये लुब्रिज़ोल कंपनीला 120 एकर जमिनीचा भाग दिला आहे. सामंत म्हणाले की, लुब्रीजोल समूह ने मेक इन इंडियाच्या अंतर्गत आपली गुंतवणूक वाढवणे आणि उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना बनवली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये योगदान मिळणार आहे. सोबतच रोजगार जन्माला येणार आहे.  
 
लुब्रीजोल इंडिया प्राइवेट लिमिटेडची भावना बिंद्रा म्हणाल्या की, हा प्लांट पूर्ण तयार झाल्यावर कंपनीच्या जागतिक स्तरावर दूसरी सर्वात मोठी विनिर्माण सुविधा आणि भारतामध्ये विनिर्माण सुविधा बनले. निर्माण येत्या काही वर्षांच्या टप्प्यात पुढे वाढेल. तसेच भविष्यात विस्तार होईल. एकदा संपूर्णतः काम झाल्यानंतर, हा प्लांट केवळ भारताची मागणी पूर्ण करण्यासाठीच वापरला जाणार नाही तर जवळपासच्या देशांना देखील सक्षम करेल. लुब्रीजोल च्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त 2028 मध्ये साइटवर उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे.