1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
  4. new owner of Kingfisher villa

निर्माता सचिन जोशी किंगफिशर व्हिलाचा नवा मालक

किंगफिशर व्हिलाला नवा खरेदीदार सापडला आहे. अभिनेता आणि निर्माता सचिन जोशीनं मल्ल्याचा हा गोव्यातला बंगला 73 कोटींना विकत घेतलाय. कोट्यवधी रूपयांचं कर्ज बुडवून विजय मल्ल्यानं देशातून पळ काढल्यानंतर व्हिलावर जप्तीची कारवाई करण्यात आली .याआधी  बंगल्याला दोन बोली लावली गेली, पण दोन्ही वेळेस तो विकला गेला नाही. कारण बंगल्याची एसबीआयनं लावलेली 83 कोटी रूपयांची मोठी रक्कम लावली होती.  
पुढील लेख
बांग्लादेश पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर