बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 29 मे 2019 (16:07 IST)

पतंजलीचे दुग्धजन्य पदार्थ बाजारात

पतंजलीने दुग्धजन्य पदार्थ लॉन्च केले आहेत. गायीच्यादुधासह आता लस्सी, ताक आणि दही देखील ळिणार आहे. अशी माहिती योगगुरु रामदेवबाबांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
 
पतंजलीचे ताक दोन्ही प्रकारे कीठ आणि कीठाशिवाय उपलब्ध आहे. दही हे अमूल आणि मदर डेअरीच्या दह्यापेक्षा पाच रुपयांनी स्वस्त आहे. अमूल आणि मदर डेअरीने दुधाचे दर प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढवल्याच्या काही दिवसातच रामदेवबाबा यांच्या पतंजली डेअरीने बाजारात स्वस्त दुग्धजन्य पदार्थ आणले आहेत.