बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

डेबिट कार्ड बंद करू इच्छित आहे एसआयबी

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा लक्ष्य ठेवला आहे. योजनेला यश मिळालं तर प्लास्टिक डेबिट कार्ड भूतकाळाची गोष्ट होईल. 
 
एसबीआय याजागी डिजीटल भुगतान प्रणाली आणण्याच्या दिशेत काम करत आहे. बँकेचे चेयरपर्सन यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की आमची योजना डेबिट कार्ड प्रचलनातून बाहेर करण्याची आहे. हे करणे शक्य आहे असा आमचा विश्वास आहे. हल्ली देशभरात 90 कोटी डेबिट कार्ड आणि तीन कोटी क्रेडिट कार्ड आहे.
 
त्यांनी म्हटले की डिजीटल समाधान प्रस्तुत करणार्‍या योनो अॅपची डेबिट कार्ड मुक्त देश बनवण्यात प्रमुख भूमिका असेल. योनो प्लेटफार्मद्वारे एटिएम मशीनने कॅश निकासी किंवा दुकानातून सामान खरेदी करता येऊ शकते.
 
त्यांनी म्हटले की बॅक आधीपासून 68,000 योनो कॅशप्वाइंटची स्थापना करून चुकला आहे आणि पुढील 18 महिन्यात याला 10 लाख करण्याची योजना आहे. उल्लेखनीय आहे की केंद्र सरकार देखील डिजीटल भुगतान प्रणालीला प्रोत्साहित करत असते आणि यासाठी सरकाराकडून अनेक अवरयनेस कार्यक्रम चालत असतात.