गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (22:14 IST)

दक्षिण रेल्वेच्या गाड्या जवळपास एक महिना रद्द :कोकण रेल्वेच्या मार्गावर देखील होणार परिणाम

train
दक्षिण रेल्वेतर्फे जोकट्टे आणि पडिल स्थानकांदरम्यान ट्रॅक देखभालीचे काम हाती घेण्यात आल्याने काल सोमवार दि. 6 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तब्बल 19 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या रेलगाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. या गैरसोयीबद्दल दक्षिण रेल्वेने मनापासून खेद व्यक्त केला आहे. दक्षिण रेल्वेने 06/02/2023 ते 03/03/2023 या कालावधीत पलक्कड विभागातील जोकट्टे आणि पडिल स्थानकांदरम्यान ऱ्घ् काम आणि ण्ऊR कामासाठी लाईन ब्लॉक/पॉवर ब्लॉक चालवण्याची योजना आखली आहे. या कालावधीत पुढील रेलगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
 
1)टेन क्रमांक 06602/06601 मंगळूरामडगावामंगळूर 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान पूर्णपणे रद्द राहील.
2)टेन क्र. 12978 अजमेराएर्नाकुलम माऊसागर एक्सप्रेस 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
3)टेन क्रमांक 12977 एर्नाकुलम-अजमेर माऊसागर एक्सप्रेस 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
4)टेन क्रमांक 12218 चंदीगड ाकोचुवेली 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा कोचुवेली केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
5)टेन क्रमांक 12217 कोचुवेलाचंदीगड केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
6)टेन क्रमांक 19578 जामनगर-थिरूनेलवेली एक्सप्रेस 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
7)टेन क्र. 19577 थिऊनेलवेली एक्सप्रेसाजामनगर 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
8)टेन क्रमांक 12284 निजामुद्दीन-एर्नाकुलम एक्स्प्रेस प्रवास 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
9)टेन क्रमांक 12283 एर्नाकुलम-निजामुद्दीन प्रवास 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
10)टेन क्रमांक 20924 गांधीधामाथिरूनेलवेली एक्सप्रेस 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
11)टेन क्रमांक 20923 थिऊनेलवेली एक्सप्रेसागांधीधाम 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
12)टेन क्रमांक 16337 ओखा-एर्नाकुलम एक्सप्रेस 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
13)टेन क्रमांक 16338 एर्नाकुलम- ओखा एक्सप्रेस 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
14)टेन क्रमांक 22630 थिऊनेलवेली-दादर एक्सप्रेस 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
15)टेन क्रमांक 22629 दादराथिऊनेलवेली एक्स्प्रेस 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
16)टेन क्रमांक 20932 इंदूर-कोचुवेली एक्सप्रेस 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
17)टेन क्रमांक 20931 कोचुवेली-इंदर एक्सप्रेस 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
18)टेन क्रमांक 20910 पोरबंदरा कोचुवेली एक्सप्रेस 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणाराप्रवास पूर्णपणे रद्द राहील.
19)टेन क्रमांक 20909 कोचुवेलापोरबंदर एक्सप्रेस 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास पूर्णपणे रद्द राहील.
पुढील गाड्या शॉर्ट टर्मिनेशन / मूळ आणि आंशिक रद्द करण्यात आल्या आहेत.
 
1)टेन क्र. 12133 सीएसएमटामंगळूर जंक्शन एक्सप्रेस 05/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा सुरतकल स्थानकावर अल्पकाळ थांबेल आणि सुरतकल आणि मंगळूर जंक्शन स्थानकांदरम्यान अंशत: रद्द राहील.
 
2) टेन क्रमांक 12134 मंगळूर जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारा प्रवास सुरतकल स्टेशनपासून सुरू होईल आणि मंगळूर जंक्शन आणि सुरतकल स्थानकांदरम्यान अंशत: रद्द राहील.
 
3)06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होणारी टेन क्रमांक 10107 मडगाव-मंगळूर एक्सप्रेस (श्श्ळिं) सुरतकल स्थानकावर अल्पकाळ थांबेल आणि सुरथकल आणि मंगळूर जंक्शन स्टेशन दरम्यान अंशत: रद्द राहील.
 
4)टेन क्रमांक 10108 मंगळूर जंक्शन-मडगाव एक्सप्रेस (श्श्ळिं) प्रवास 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरतकल स्टेशनपासून सुरू होईल आणि मंगळूर जंक्शन आणि सुरतकल स्थानकांदरम्यान अंशत: रद्द राहील.
 
पुढील रेलगाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत
 
1)टेन क्र. 22476/22475 कोईम्बतूर-हिसार-कोइम्बतूर एक्सप्रेस प्रवास 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान वसई मार्गे वळवला जाईल, पुणे, सोलापूर, वाडी, रायचूर, गुंटकल, कृष्णापूर, कृष्णाराम, बांगरपेट, जोलारपेट स्टेशन.
 
इतर सर्व गाड्या ज्यांचा प्रवास 06/02/2023 ते 03/03/2023 दरम्यान सुरू होत आहे, त्यांच्या धावण्याच्या दरम्यान योग्यरित्या नियमन केले जाईल. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्या रद्द करणे/वळवणे/ नियमनाची नोंद घ्यावी.
Edited by: Ratnadeep Ranshoor