रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 23 मार्च 2020 (09:51 IST)

शेअर बाजार सुरू होताच २ हजार अंकांनी घसरण

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा परिणाम सर्वच क्षेत्रात दिसून येत आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये हाहाकार उडाला आहे. आज शेअर बाजार उघडताच निर्देशांकात २ हजार अंकांनी घसरण झाली आहे. तर सेन्सेक्स २५३२ अंकांनी घसरला आहे.