रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

एअरटेलचे चेअरमन संपत्तीतील १० टक्के रक्कम दान करणार

एअरटेल कंपनीचे चेअरमन सुनील मित्तल यांनी आपल्या एकूण संपत्तीतील १० टक्के इतकी रक्कम समाजकार्यासाठी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.  ही रक्कम साधारण सात हजार कोटींच्या घरात जाते. 
 
सुनील मित्तल यांनी घोषित केलेली रक्कम ही भारती फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू, दुर्बल, वंचित घटकांपर्यत पोहोचवली जाणार आहे.  दरम्यान सुनील मित्तल यांनी २०२१ साली सत्य भारती विश्वविद्यापीठ स्थापन करण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली. हे विद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा पुरस्कार करणारे हे विद्यापीठ असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.