बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By मनोज पोलादे|

चहा मंडळाने भारत चहा केंद्रासाठी निविदा बोलाविल्या

कलकत्ता, बुधवार 25 एप्रिल 2007(17.54 IST)
प्राप्त वृत्तानुसार चार मंडळाने मिस्त्रची राजधानी काहिरामध्ये यावर्षीच्या शेवटी उघडण्यात येणारया भारत चहा केंद्रासाठी निविदा बोलाविल्या आहे.प्रस्तावित मंडळ मिस्त्र मध्ये भारतीय चहास प्रोत्साहन देण्यासाठी काम करणार असल्याचे अध्यक्ष बासुदेव बॅनर्जी यांनी सांगीलते.