सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 9 जुलै 2022 (16:52 IST)

अभिनेत्री रुपल नंद वैवाहिक बंधनात अडकली

फोटो साभार- सोशल मीडिया 
अभिनेत्री अमृता पवार नंतर गोठ मालिकेतील अभिनेत्री रुपल नंद  ने मुंबईच्या अनिश कानविंदे यांच्यासह लग्नगाठ बांधली आहे. रुपल गोठ मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.रुपल ने गुपचूप लग्न करून आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.रुपलच्या लग्नाला सहकलाकार अभिनेता यशोमन आपटें हा हजेर असून त्याने अभिनेत्री रुपलच्या लग्नाचा फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. रुपल ने लग्नाचे काही फोटो आपल्या इंस्टाग्राम वर शेअर केले आहे. रुपलने गोठ या मालिकेत राधाची भूमिका साकारली आहे.या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आहे. रुपल ने गुपचूप लग्न करून आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.