गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 डिसेंबर 2023 (14:57 IST)

बिगबॉस फेम मराठी अभिनेत्री आई झाली

मराठी लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर आई झाल्याची आनंदाची बातमी आहे. सईने सोशल मीडियावर आई झाल्याची गुड न्यूज शेअर केली आहे. सईला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. सईने 17 डिसेंबरला मुलीला जन्म दिलाय.
 
गेल्या अनेक दिवसांपासुन सईचे प्रेग्नंसी फोटोशूट चर्चेत होते. सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सईच्या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

सईने सोशल मीडियावर गुड न्यूज शेअर करत लिहिले की "बाळ सुदृढ, सुंदर असुन ती जन्माला येताच अनेकांचं तिला प्रेम मिळालंय. या काळात तुम्ही आमच्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला आणि पाठिंबा दिला, त्याबद्दल मी ऋणी आहे. आम्ही खुप आनंदात आहे. आई - बाबा झालेले सई - तीर्थदीप."
 
अशी पोस्ट करत सईने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे.