माधुरी दीक्षितला फेव्हरेट अभिनेत्रीचे नामांकन

madhuri dixit
Last Modified सोमवार, 28 जानेवारी 2019 (11:36 IST)
बॉलिवूडची मराठमोळी धकधक गर्ल माधुरी दीक्षित तिच्या चाहत्यांच्या मनात आजही तेवढंच मोठं घर करून आहे, हे तिने मराठीत केलेल्या 'बकेट लिस्ट' या पहिल्याच सिनेमामुळे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी 25 मे रोजी हा सिनेमा
प्रदर्शित झाला होता. याच सिनेमामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या माधुरीला 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यात फेव्हरेट अभिनेत्री विभागात नामांकन मिळाले आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनाची यादी नुकतीच जाहीर केली. करण जोहरने बनवलेल्या 'बकेट लिस्ट'मध्ये माधुरीने धमाकेदार बाइक रायडिंग केली होती. योग्य वयानुसार आलेली तिची ही भूमिका चाहत्यांनाही आवडली होती. 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?'च्या नामांकनांमध्ये सोनाली कुलकर्णी हिला 'गुलाबजा'साठी, तेजस्विनी पंडितला 'येरे येरे पैसे'साठी, कल्याणी मुळे हिला 'न्यूड'साठी तर मृण्मयीला 'फर्जंद'साठी नामांकनं मिळाली आहेत. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण हे पुरस्कार नवव्या वर्षात पदार्पण करत असून या पुरस्कारांनी नेहमीच नवोदित कलाकार आणि त्याच्या टॅलेंटला वाव दिला आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमात दिसणार

मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमात दिसणार
अभिनेत्री मनीषा कोइराला 'मस्का' सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

बीग बींने केले शिवाजी महाराजांना नमन

बीग बींने केले शिवाजी महाराजांना नमन
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ...

मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकीरा’ ...

मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकीरा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...
आजच्या तरुणाईच्या संकल्पना, भावना यातून आकाराला आलेला, तरुणाईनेच साकारलेला आणि तरुणांच्या ...

जय शिवराय

जय शिवराय
६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव येसाजी​ दोन हजार श त्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव ...

राम गोपाल वर्माची पुढच्या चित्रपटाची तयारी सुरु

राम गोपाल वर्माची पुढच्या चित्रपटाची तयारी सुरु
बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हैद्राबादमधील पशुवैद्यक तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि ...