1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. marathi-big-boss-harshada-khanvilkar-s-wild-card-entry

बिग बॉसच्या घरात 'आक्कासाहेब' दाखल

marathi-big-boss-harshada-khanvilkar-s-wild-card-entry

बिग बॉसच्या घरात दाखल  नवा सदस्य म्हणून ‘अर्थात आक्कासाहेब हर्षदा खानविलकर  दाखल झाल्या आहेत. याआधी प्रथमेश परब, देवदत्त नागे, मानसी नाईक अशी अनेक नावं चर्चेत होती. हर्षदा खानविलकरचा यांचा स्पष्ट आणि कणखर स्वभाव अवघ्या इंडस्ट्रीला माहित आहे. त्यांचा तोच अंदाज बिग बॉसच्या घरातही दिसेल आणि काहीतरी दमदार पाहायला मिळेल या हिशोबाने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी हे कार्ड खेळलं आहे.

पुढील लेख
सोनम झाली ट्रोल