1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
  4. Marathi film Nude receives A certificate

‘न्यूड’ प्रदर्शित होणार

न्यूड प्रदर्शित होणार
कोणत्याही कटशिवाय सेन्सॉरने दिग्दर्शक रवी जाधवच्या ‘न्यूड’ या चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणित करण्यात आले आहे. चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र देत प्रमाणित केले आहे. न्यूड मॉडेल असलेल्या एका महिलेचा मुंबईत जगण्यासाठी सुरु असलेला संघर्ष यामध्ये दाखवण्यात आला आहे.
 
इफ्फीच्या इंडियन पॅनारोमा सेक्शनच्या १३ परीक्षकांनी मिळून २६ चित्रपटांपैकी ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट निवडले होते. रवी जाधवच्या ‘न्यूड’ला ओपनिंग चित्रपटाचा बहुमानही मिळाला होता. मात्र, इफ्फीतून हा चित्रपट वगळण्यात आल्याने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. 
पुढील लेख
पुण्याचा पेशंट