testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अमेय वाघ करणार 'दळण' चा प्रयोग

natka dalan
Last Modified सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (10:32 IST)
पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 'दळण' ह्या नाटकाच्या खास प्रयोगांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात नाटक कंपनीच्या ह्या नाटकाद्वारे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी गोळा केला जाणार आहे. त्यासाठी, नाटक कंपनीची संपुर्ण टीम आणि नाटकातले सर्व कलाकार पुढे सरसावले असून, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर, येथे
दि. २८ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता 'दळण' चा खास प्रयोग सादर होणार आहे. त्यामुळे, पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वाधिक संख्येने नाटक पहावयास येण्याचे आवाहन त्यांनी प्रेक्षकांना केलं आहे.

निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित अभय महाजन व रोहित निकम लिखित ह्या नाटकात अमेय वाघ, अलोक राजवाडे, ऋचा आपटे, अमृता भागवत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे नाटक तरूणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

अंकुश चौधरीचा 'ट्रिपल सीट' 24 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

अंकुश चौधरीचा 'ट्रिपल सीट' 24 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार
अभिनेता अंकुश चौधरी 'ट्रिपल सीट' घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. या चित्रपटात अंकुश ...

... आणि 'गर्ल्स' सापडल्या

... आणि 'गर्ल्स' सापडल्या
'बॉईज'च्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकल्यानंतर आता 'गर्ल्स'च्या अनोख्या दुनियेची सफर ...

7 वर्ष जुना फोटो समोर आला, पूर्वी सुहाना, अनन्या आणि शनाया ...

7 वर्ष जुना फोटो समोर आला, पूर्वी सुहाना, अनन्या आणि शनाया अशा दिसत होत्या
बॉलीवूडचा 'बादशहा' ​​शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan)ची मुलगी सुहाना ...