बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (16:39 IST)

Siddharth-Mitali: सिद्धार्थ चांदेकर -मिताली मयेकर होणार आई बाबा !

social media
Siddharth Chandekar and Mitali Mayekar:  मराठीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.या जोडीने दोन वर्ष लिव्ह इन मध्ये राहिल्यानंतर नात्याला नाव दिले आणि 24 जानेवरी 2021 मध्ये लग्नगाठ बांधली.आता यांच्या घरी लवकर पाळणा हलण्याच्या चर्चा सुरु आहे.यांचे चाहते देखील अनेक आहे. हे जोडपे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि आपले पोस्ट चाहत्यांशी शेअर करतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. अलीकडेच मितालीने सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोच्या कॅप्शन मुळे चर्चेला उधाण आले आहे. तिने फोटोत काळ्या रंगाचे वनपीस घेतले आहे. केस कर्ली आहे. ती एका बाकावर बसली आहे आणि तिने कॅप्शन मध्ये मॉमीज गेटिंग हॉट असे कॅप्शन दिले आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mitali Mayekar Chandekar