सचिन तेंडुलकर पत्नीसह मातोश्रीवर

मुंबई | वेबदुनिया|
ठाकरे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मास्टर ब्लास्टर आपल्या पत्नीसह सोमवारी रात्री उशीरा ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्था नी दाखल झाला. मात्र यावेळी त्याने युवासेनेचे अध्यक्ष आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.

शनिवारी बाळासाहेबांचे निधन झाले, त्यावेळी सचिन टेस्ट मॅचसाठी अहमदाबादला असल्यामुळे तो मुंबईत येऊ शकला नव्हता. त्यावेळी बाळासाहेबांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली असे त्याने ‍ट्विटरवर म्हटले होते. शिवाय बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी स्वत: उपस्थित राहता येत नाही म्हणून खूप दु:ख होत असल्याचेही सचिन म्हणाला. यापार्श्वभूमीवर त्याने सोमवारी मातोश्री गाठली.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

कोरोनामुळे क्रिकेटचे नियम बदले, खेळाडूंना सवयी बदलाव्या ...

कोरोनामुळे क्रिकेटचे नियम बदले, खेळाडूंना सवयी बदलाव्या लागतील
कोरोना व्हायरसमुळे आयसीसीने त्यांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. खेळाडूंना मैदानातल्या ...

शिखर-जोरावर यांच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये पंजाबी टडका, ...

शिखर-जोरावर यांच्या टिकटॉक व्हिडिओमध्ये पंजाबी टडका, म्हणाला डांसची खरी जोडी
कोरोना विषाणूमुळे क्रिकेट स्पर्धासुद्धा स्थगित किंवा रद्द केली गेली आहेत. आयपीएल 2020 ...

प्रेक्षकांच्या भीतीने पंचांनी सचिनला नाबाद ठरवले!

प्रेक्षकांच्या भीतीने पंचांनी सचिनला नाबाद ठरवले!
डेल स्टेनचा गौप्यस्फोट

ऑस्ट्रेलियन कंपनीने मागितली सचिनची माफी

ऑस्ट्रेलियन कंपनीने मागितली सचिनची माफी
क्रिकेटचे साहित्य बनवणार्यास स्पार्टन कंपनीविरोधातील न्यायालयिन लढ्यात सचिन तेंडुलकरने ...

ख्रिस गेलच्या एका वक्तव्यामुळे होऊ शकते त्याला शिक्षा

ख्रिस गेलच्या एका वक्तव्यामुळे होऊ शकते त्याला शिक्षा
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलला आता मोठी शिक्षा होऊ शकते. कारण वेस्ट ...