शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

100 व्या सामन्यात साऊदीचा रेकॉर्ड

भारताच्या विरूद्ध खेळताना कीवी संघाच्या टिम साऊदीन आपल्या कारर्कीदीतला 100 सामना खेळतांना वनडे सामन्यात पहिले अर्धशतक ठोकले. न्यूझीलंडकडून 10 व्या क्रमांकावर फलंदाजी करत अर्धशतक करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.
 
साऊदीच्या फटकेबाजीने भारतीय गोलंदाज हक्का-बक्का झाले. साऊदीच्या यापूर्वीचा सर्वाधिक स्कोर 32 धावांचा होता आणि धर्मशाळेच्या लढतीमध्ये साऊदीने आक्रम मूड पाहता दुसर्‍या टोकाकडून टॉम लाथमने साहयकाची भूमिका निभावली.