मांजरेकरांना वगळल्याने बीसीसीआयवर टीका

मुंबई| Last Modified शुक्रवार, 20 मार्च 2020 (15:49 IST)
संजय मांजरेकर यांना समालोचकांच्या यादीतून वगळल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मुंबईकर खेळाडूंनी बीसीसीआयवर टीका केली आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी आयपीएल स्पर्धेतही मांजरेकर यांना वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संजय मांजरेकर यांनीदेखील हा निर्णय मान्य असल्याचे म्हटले होते. पण आता मांजरेकर यांच्या म दतीला माजी मुंबईकर खेळाडू चंद्रकांत पंडित धावून आले आहेत.

मी मांजरेकर यांना अगदी लहानपणापासून ओळखतो. एखाद्याला इजा करेल असा तो माणूस नाही. तो तची जी काही मते असतील, ती स्पष्टपणे मांडतो आणि मला त्याची हिच गोष्ट आवडते. तुमच्या
तोंडावर खरे बोलणारा माणूस कोणालाच आवडत नाही. समालोचकाच्या भूमिकेत असताना काही वेळा मांजरेकर असेकाही बोलून गेले, जे काहींना आवडले नसावे. पण मांजरेकर केवळ नोकरी टिकवून ठेवण्यासाठी कोणाची स्तुती करणारी व्यक्ती नाही, असे सांगत सांगत पंडित यांनी मांजरेकरांची पाठराखण केली.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली
जर स्पर्धा रद्द झाल्या तर भारतीय क्रिकेटपटूंचे पगार कापण्यात येतील, असे वक्तव्य भारतीय ...

रिटायरमेंट या शब्दामुळे चिडतो माही

रिटायरमेंट या शब्दामुळे चिडतो माही
महेंद्र सिंह धोनी निवृत्ती कधी घेणार यावर अनेकदा चर्चा सुरु असते. कारण इंग्लंडमध्ये पार ...

जडेजच्या पत्नीने केली 21 लाखांची मदत

जडेजच्या पत्नीने केली 21 लाखांची मदत
कोरोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला ...

क्रिकेटपटू स्मृती मंधाना होमक्वारंटाइनमध्ये

क्रिकेटपटू स्मृती मंधाना होमक्वारंटाइनमध्ये
भारतीय महिला क्रिकेट संघात सलामीला फलंदाजीसाठी येणारी स्मृती मंधानाला तिच्या सांगलीतील ...

खोट्या बातम्या देणे थांबवा, संतापली धोनीची पत्नी

खोट्या बातम्या देणे थांबवा, संतापली धोनीची पत्नी
भारताचा माजी कर्णधार आणि सर्वांचा लाडका क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी ...