testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

IPL 2019: चेन्नईला ऑरेंज कॅप घालून पोहोचले धोनी

csk ipl 2019
Last Modified शनिवार, 16 मार्च 2019 (18:23 IST)
(12th Season): इंडियन प्रीमियर लीगची विद्यमान चॅम्पियन टीम चेन्नई सुपरकिंग्ज शुक्रवारी (15 मार्च) खूप आनंदी दिसली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी शुक्रवारी चेन्नई येथे आले आणि विमानतळापासून हॉटेलपर्यंत त्यांचा सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आला. धोनीची एक झलक पाहण्यासाठी सगळीकडे गर्दी झाली होती. धोनीने विमानतळावर चाहत्यांबरोबर फोटो देखील काढवले.

धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या 11व्या संस्करणात दोन वर्षांच्या बॅननंतर वापसी केली होती. टीमने चांगलं प्रदर्शन करताना खिताब देखील जिंकला होता. कर्णधार धोनीच्या स्वागताचा व्हिडिओ चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत इंस्टाग्राम पेज वर शेअर केले गेले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये धोनीला विश्रांती दिली गेली होती. रांची ओडीआयनंतर धोनी आयपीएलच्या 12वा सीझन सुरु होण्यापूर्वी नेहमीप्रमाणे, ते देवडी मंदिराचे आशीर्वाद घेण्यास देखील गेले होते.

चेन्नई सुपरकिंग्जच्या टीममध्ये यावेळी काही विशेष बदल नाही केले आहे. पुन्हा एकदा, फ्रँचाईजीने त्याच्या वरिष्ठ खेळाडूंवर बट्टा लावला आहे. धोनी ग्रे टी-शर्ट आणि ऑरेंज कॅप घालून चेन्नई पोहोचले. त्यांच्याबरोबर केदार जाधव आणि शारदुल ठाकूरही चेन्नईला पोहोचले. सुरेश रैना, मुरली विजय आणि मोहित शर्मासारखे खेळाडू आधीच चेन्नई पोहोचून चुकले आहे आणि प्रॅक्टिसमध्ये लागले आहे.यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

IND VS SA : टीम इंडियाचा दिवाळी बंपर, दक्षिण आफ्रिकेला ...

IND VS SA : टीम इंडियाचा दिवाळी बंपर, दक्षिण आफ्रिकेला रांची कसोटी सामन्यात 202 धावा आणि एका डावाने पराभूत केले
सध्या भारतीयांची दिवाळी सणाची तयारी सुरू आहे. मात्र, या दिवाळीच्या आधीच टीम इंडियाने ...

भारत-पाकिस्तान टी-20 सामने होणार असल्याचे संकेत

भारत-पाकिस्तान टी-20 सामने होणार असल्याचे संकेत
मुंबई: ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे, ...

BCCI: सौरव गांगुलीची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड होण्याची ...

BCCI: सौरव गांगुलीची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता
महाराजा, बंगाल टायगर, प्रिन्स ऑफ कोलकाता, ऑफ साईडचा गॉड आणि दादा यांसारख्या अनेक नावांनी ...

बाबर आझमचा कोहलीला मागे टाकून विक्रम

बाबर आझमचा कोहलीला मागे टाकून विक्रम
कराची: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान ...

कपिल देव यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा

कपिल देव यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा
माजी भारतीय कर्णधार कपिल देवने आज(बुधवार) क्रिकेट सल्लगार समिती (सीएसी) च्या अध्यक्ष ...