रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (13:56 IST)

एकदिवसीय मालिकेतील नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील चौथा सामना मुंबईतील ब्रेबोन स्टेडियम होत आहे. सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेल्या नाणेफेकीत भारतीय कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
भारतीय संघ – रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अंबाति रायुडू, एमएस धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, जसप्रीत बुमराह.
 
वेस्ट इंडीजचा संघ – काईरन पॉवेल, चंद्रपॉल हेमराज, शाइ होप, मार्लन सैम्युल्स, शिमरोन हेट्मेयर, रोवमन पॉवेल, जेसन होल्डर, फैबियन एलन, कीमो पॉल, ऐश्ले नर्स, केमार रोच.