सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:54 IST)

India vs West Indies Live Score: वेस्ट इंडिजचा संघ करणार फलंदाजी, चाहतेही पोहोचले मैदानात

india westindies
Ind vs wi 1st T20I LIVE CRICKET SCORE: भारत (India vs West Indies Live Match Updates) T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला सामना (Ind vs wi Live Score 2022 India vs West Indies 1st T20I Live) कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर संध्याकाळी 7.00 वाजता सुरू होणार आहे. रवी बिश्नोई आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. तुम्ही हॉटस्टारवर भारत आणि वेस्ट इंडिजचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.