‘या’ क्रिकेटपटूने पुण्यात सुरू केली मोबाइल कोरोना चाचणी प्रयोगशाळा

mobile corona test harbhajan singh
Last Modified शनिवार, 24 एप्रिल 2021 (22:08 IST)
आम्ही या कठीण काळात इतरांना मदत करून फक्त एक छोटेसे कार्य करत आहोत. पुण्यात मोबाइल कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू केली आहे. ही प्रयोगशाळा शनिवारपासून सुरू झाली,अशी माहिती भारतीय क्रिकेट संघाचा ऑफस्पिनर आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या हरभजनसिंग याने ट्विट करून दिली.ट्विटमध्ये हरभजनने म्हटले आहे की, आम्ही या कठीण काळात इतरांना मदत करून फक्त एक छोटेसे कार्य करत आहोत.
मला आशा आहे की, वाहेगुरू सर्वांना सुरक्षित ठेवतील. आपण कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्कीच जिंकू.

ही प्रयोगशाळा प्रत्येक ठिकाणी जाऊन एका दिवसात १५०० नमुने गोळा करेल. यात आरटी-पीसीआर चाचणीचा निकाल काही तासांत दिला जाईल.या मदतीमुळे कोरोना चाचणी वेगवान होईल आणि या आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वपूर्ण योगदान देता येईल. यामध्ये लोकांना मोफत चाचणी करता येईल, तर काही लोकांना ५०० रूपये खर्च येऊ शकतो.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

IPL 2021, KKR vs DC: नितीश राणाच्या नाबाद खेळीमुळे ...

IPL 2021, KKR vs DC: नितीश राणाच्या नाबाद खेळीमुळे कोलकाताने दिल्लीचा 3 गडी राखून पराभव केला
दिल्ली कॅपिटल्सच्या वेगवान गोलंदाजांच्या चमकदार प्रयत्नांना न जुमानता, नितीश राणाच्या ...

IPLमुळे 50 रुपयांत न्हावी रातोरात करोडपती

IPLमुळे 50 रुपयांत न्हावी रातोरात करोडपती
बिहारमधील मधुबनीतील अंधराठाढी येथील नरौर चौकात सलून चालवणाऱ्या अशोक एका रात्रीत करोडपती ...

KKR vs DC IPL 2021 :कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिकंले, ...

KKR vs DC IPL 2021 :कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिकंले, दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आयपीएल स्कोअर: आयपीएलच्या 14 व्या हंगामातील ...

MI vs PBKS: IPL 2021 :अशा प्रकारची असू शकते दोन्ही संघाची ...

MI vs PBKS: IPL 2021 :अशा प्रकारची असू शकते दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
आयपीएल 2021 च्या 42 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जचे संघ आमनेसामने ...

पाकिस्तान: माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यांना हृदयविकाराचा ...

पाकिस्तान: माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यांना हृदयविकाराचा झटका आला, लाहोरमध्ये रुग्णालयात दाखल
पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लाहोरच्या ...