1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Pandya should be included in Test squad: Shane Warne

पांड्याला कसोटी संघात स्थान मिळायला हवे : शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने हार्दिक पांड्याला भारताच कसोटी संघातही स्थान देण्याची मागणी केली आहे. सोशल मडियावर एका भारतीय चाहत्याने शेन वॉर्नला टॅग करत भारताने पांड्याला कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी मोहीम सुरु करायला हवी असे म्हटले. 
 
ज्याला उत्तर देताना वॉर्नने सकारात्क प्रतिसाद देत पांड्या भारताच्या कसोटी संघात असायला हवा, असे म्हटले आहे. पांड्याच्या खेळीने प्रभावित झालेल्या वॉर्नने त्याच्याबद्दल आपले मत मांडले आहे. 
पुढील लेख
सोन्याच्या किंमतीत घसरण