रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (15:13 IST)

आयपीएल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत पतंजलीची उडी

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी जियो, बायज्यूस, कोकाकोला, अ‍ॅमेझॉन हे ब्रँड स्पॉन्सरशिप देण्याच्या प्रयत्नात आहेत. यानंतर योगगुरू बाबा रामदेव यांचा पतंजली हा ब्रँडही आयपीएल स्पॉन्सरशिपच्या र्शयतीत उतरण्याच्या तयारीत आहे. पतंजली हा ब्रँड जागतिक पातळीवर पोहोचावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला स्पॉन्सरशिप देता येईल का यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. पतंजली उद्योगसमूहाचे प्रवक्ता एस.के. तिजारावाला यांनी माध्यमांना ही माहिती दिली.