राजस्थानमध्ये जगातील तिसरे मोठे क्रिकेट मैदान तयार होणार

jaipur cricket stadium
नवी दिल्ली| Last Modified बुधवार, 8 जुलै 2020 (13:05 IST)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येत्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटचे महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानाला मागे टाकत अहमदाबाद येथे जगातले सर्वात मोठे क्रिकेट मैदान काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले. या मैदानात 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्नच्या मैदानाची प्रेक्षकक्षमता ही 80 हजार एवढी आहे. यानंतर जगातले तिसरे मोठे क्रिकेट मैदानही भारतात तयार होणार आहे. राजस्थान क्रिकेट
असोसिएशनने याबद्दलची घोषणा केली असून, या मैदानाची क्षमता 75 हजार एवढी असणार आहे.

या मैदानासाठी जयपूरजवळील चौम्प गावाजवळ जमीन निश्चित करण्यात आलेली असून, सुमारे 100 एकर जनिमीवर हे मैदान उभारले जाणार आहे. इनडोअर प्रक्टिस, कार पार्किंग यासह अनेक अत्याधुनिक सेवा या मैदानात दिल्या जाणार आहेत. हे मैदान तयार करण्यासाठी
350 कोटींचा खर्च अपेक्षित असून या मैदानाचे डिझाईन तयार झाल्याचे कळते. राजस्थान क्रिकेट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, हे मैदान दोन टप्प्यांमध्ये बनवले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 45 हजार प्रेक्षकांना बसता येईल या पद्धतीने मैदान सुरु करण्यात येईल, यानंतर दुसर्याई टप्प्यात ही क्षमता 75 हजारापर्यंत वाढवली जाणार आहे. पहिल्या टप्प्याते काम हे दोन वर्षांत पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राजस्थानमध्ये जयपूर शहरात सध्या 30 हजार आसन क्षमता असलेले मैदान कार्यरत असून या मैदानावर आयपीएलचे सामनेही खेळवले गेले आहेत. मात्र गेल्या बर्या्च महिन्यांपासून या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेलेला नाही. त्यामुळे जगातले तिसरे मोठे क्रिकेट मैदान कधी तयार होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

IND vs AUS 1st ODI: सामन्याच्या 10 तास अगोदर टीम इंडियाशी ...

IND vs AUS 1st ODI: सामन्याच्या 10 तास अगोदर टीम इंडियाशी जुळले एक नाव
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका आज (शुक्रवार) सुरू होत आहे. सुमारे 8 ...

पाकिस्तान संघाचे सहा खेळाडू न्यूझीलंड दौर्‍यावर निघाले ...

पाकिस्तान संघाचे सहा खेळाडू न्यूझीलंड दौर्‍यावर निघाले कोरोना पॉझिटिव्ह
न्यूझीलंडला पोहोचलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमचे सहा सदस्य क्राइस्टचर्चमध्ये आइसोलेशन ...

रोहित किंवा कोहली कोण असावेत, टीम इंडियाचा कर्णधार, विराटचे ...

रोहित किंवा कोहली कोण असावेत, टीम इंडियाचा कर्णधार, विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी अचूक उत्तर दिले
आयपीएल २०२० मध्ये पाचव्या वेळी मुंबई इंडियन्स चॅम्पियन बनवणार्‍या रोहित शर्मा आणि विराट ...

कोरोनातही बीसीसीआय मालामाल

कोरोनातही बीसीसीआय मालामाल
आयपीएलच्या तेराव्या हंगामात 4 हजार कोटींची कमाइ

INDvAUS: रवी शास्त्रींचा विश्वास - टीम इंडिया फॅब -5 ...

INDvAUS: रवी शास्त्रींचा विश्वास - टीम इंडिया फॅब -5 ऑस्ट्रेलियामध्ये जिंकेल
ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री ...