गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

विसरला नाही एक देखील आऊट

सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकर यांना त्यांचे चाहते त्यांच्या सर्वोत्तम खेळ आणि रेकॉर्ड्ससाठी आठवतात परंतू सचिन यांना आपल्या श्रेष्ठ प्रदशर्नापेक्षा प्रत्येक सामन्यात कशा प्रकारे आऊट झाले हे चांगलंच लक्षात आहे. 
 
त्यांनी सांगितले की आपल्या करिअरमध्ये प्रत्येकदा आऊट होताना ते कशा प्रकारे आऊट झाले हे अगदी जसंच तसं लक्षात आहे. आणि बहुतेक याच कारणामुळे स्वत:मध्ये सुधार करण्याची संधी सापडत गेली असावी. 
 
एक क्रिकेटरच्या रूपात त्यांच्या मेंदूत एक चिप आहे ज्यात सतत क्रिकेटाचे डेटा स्टोअर होत असतो आणि वेळ पडल्यावर वापरण्यात येतो. सचिनने सांगितले की मॅच मीटिंग्समध्ये जेव्हा कोणी सांगतं की मी कसा आऊट झालो तर तर मी व्हिडिओ न बघता देखील अचूक उत्तर देत होतो.
 
सचिन तेंडुलकर प्रमाणे T20 च्या या युगात देखील त्यांना टेस्ट क्रिकेटचे प्रेम आहे. ते सांगतात की लहानपणापासून मी टेस्ट खेळण्याची प्रॅक्टिस केलेली आहे. त्यांनी म्हटले की एका क्रिकेटरचा खरा टेस्ट तर टेस्ट क्रिकेटमध्ये बघायला मिळतो. कारण त्यात प्रत्येक प्रकाराचं कॅलकुलेशन आणि तांत्रिकी बघण्याची संधी सापडते. टी20 मध्ये तर बॉलला जोराने मारण्याचे चॅलेंज असतं.