शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

लाडक्या सचिनचा आज 45 वा वाढदिवस

भारतासह अवघ्या जगातील क्रिकेट रसिकांच्या मनावर तब्बल 24 वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या लाडक्या सचिन तेंडुलकरचा आज 45 वा वाढदिवस तो आज 46व्या वर्षात पदार्पण करतोय.

सचिन आतापर्यंत भारतासाठी 400 हून अधिक एकदिवसीय सामने, 200 कसोटी सामने खेळला. एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 हजार 426 धावा, तर कसोटी सामन्यामध्ये 15 हजार 921 धावा करुन सचिनने क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकवलं आहे.