मुन्शी प्रेमचंद : स्मृतिदिन विशेष

munshi premchand
Last Modified बुधवार, 8 ऑक्टोबर 2014 (11:15 IST)
हिंदी साहित्यविश्वात ‘उपन्यास सम्राट’ म्हणून गौरविल्या गेलेल्या मुन्शी प्रेमचंद यांचा आज स्मृतिदिन. युगप्रवर्तक हिंदी-उर्दू कादंबरीकार व कथालेखक असणार्‍या प्रेमचंदांचा जन्म 31 जुलै 1880 रोजी झाला. लमही, जि. पांडेपूर, या उत्तर प्रदेशातील गावी जन्मलेल्या या प्रतिभावंताने ‘नबाबराय’ या टोपणनावाने लेखन सुरू केले होते. पण 1909 मध्ये प्रसिद्ध झालेला ‘सोजे वतन’ हा त्यांचा उर्दू काव्यसंग्रह त्यातील प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीमुळे ब्रिटिशांनी जप्त केला आणि मग आपले मित्र दया नारायण निगम यांच्या सूचनेवरून त्यांनी ‘प्रेमचंद’ हे नाव धारण केले.

शिक्षण खात्यात नोकरी करणार्‍या प्रेमचंदांनी 1921 मध्ये गांधीजींच्या प्रभावामुळे नोकरी सोडली. ‘असरारे मआविद’ (देवालयाचे रहस्य) ही त्यांची पहिली कादंबरी ‘आवाजे खल्क’ या बनारसच्या उर्दू साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. 15 कादंबर्‍या आणि 300 कथा लिहिणार्‍या प्रेमचंदांच्या ‘सेवासदन’, प्रेमाश्रम’, ‘रंगभूमी’, ‘निर्मला’, ‘कायाकल्प’, ‘गबन’,‘कर्मभूमी, ‘गोदान’ या महत्त्वाच्या कादंबर्‍या व ‘संग्राम’, ‘कर्बला’, ‘प्रेम की वेदी’ ही नाटके. या ‘उपन्यास सम्राटा’चे 8 ऑक्टोबर 1936 रोजी निधन झाले.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

ब्रिटीश खासदार सर डेव्हिड एमेस यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू

ब्रिटीश खासदार सर डेव्हिड एमेस यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू
ब्रिटनमधले कन्झर्व्हेटिव्ह खासदार सर डेव्हिड एमेस यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झालाय. ...

केरळात पुराच्या पाण्यात काहीच क्षणात घर वाहून गेलं ,व्हिडीओ ...

केरळात पुराच्या पाण्यात काहीच क्षणात घर वाहून गेलं ,व्हिडीओ व्हायरल
केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाची चित्रे चित्त थरारक आहेत.आतापर्यंत पूर, पाऊस आणि ...

ठाकरे सरकारचं मिशन 'दिवाळी ', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार ...

ठाकरे सरकारचं मिशन 'दिवाळी ', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आज महत्त्वाची घोषणा
सलग दोन वर्ष कोरोनाने उच्छाद मंडळ होता. त्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन लावावा लागला .या ...

व्यापारी बांधवांसाठी आनंदाची बातमी : यंदा दिवाळीचे फटाके 5 ...

व्यापारी बांधवांसाठी आनंदाची बातमी : यंदा दिवाळीचे फटाके 5 ते 10 टक्क्याने महागणार
यंदाच्या वर्षी दिवाळीतील फटाके महागणार. व्यापाऱ्यांच्या मते,गेल्या दोन वर्षात फटाके न ...

Road Accident : मुंबई-पुणे महामार्गावर विचित्र अपघातात सहा ...

Road Accident : मुंबई-पुणे महामार्गावर विचित्र अपघातात सहा गाड्यांची धडक, तीन मृत्युमुखी
पुणे -मुंबई महामार्गावर खोपोली येथे विचित्र अपघात झाला असून या अपघातात बोरघाटात सहा ...