सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

कोणत्या क्षेत्रांमध्ये टॉपवर आहे भारत

आंतरराष्ट्रीय व्यवसायात अनेक असे क्षेत्र आहे ज्यात भारत सर्वात पुढे आहे. एक नजर त्या क्षेत्रांवर ज्यात भारताचे प्रदर्शन सर्वोत्तम आहे.
 
दूध उत्पादन (नंबर 1)
डाळींचे उत्पादन (नंबर 1)
जूट उत्पादन (नंबर 1)
गहू आणि तांदूळ (नंबर 2)
ऊस उत्पादन (नंबर 2)
शेंगदाणा (नंबर 2)
फळे आणि भाज्या (नंबर 2)
कापूस उत्पादन (नंबर 2)