डाव्या हातांनी काम करणारे नास्तिक
डाव्या हातांनी काम करणारी माणसं नास्तिक असण्याची शक्यता जास्त असेत, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.
सर्वेक्षणानुार देवादर विश्वास नसलेली अधिकाधिक माणसं डाव्या हाताने काम करणारी असतात. शिवाय, आधुनिक युगातील लोकांचा आधीपेक्षा जास्त देवावर विश्वास असल्याचेही यात समोर आले आहे. संशोधकांनी डाव्या हातांनी काम करणारे लोक आणि आत्मकेंद्रित लोकांच्या मुलाखती घेतल्या, त्यांचे सर्वेक्षण केले.
फिनलँडमधील संशोधकांच्या म्हणण्यानुसार औद्योगिकीकरणाच्या पूर्वीच्या काळात धर्माकडची ओढ ही एक पिढीतून दुसर्या पिढीकडे जात होती. संशोधकांनी विशिष्ट संख्येचा लोकांचा अभ्यास करुन प्रतिनिधिक सर्वेक्षण केले आहे.