बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By @ऋचा दीपक कर्पे|
Last Updated : सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (11:34 IST)

बर्‍याच दिवसांनी ऑफिस गेल्यावर

आज बरेच दिवसानंतर सर्वजण ऑफिसमध्ये आले होते. इतके दिवस वर्क फ्रॉम होम सुरु होतं. 
 
बॉसने आल्या आल्या सर्वांना महत्वाच्या सूचना दिल्या, सर्व आपापल्या केबिनमध्ये निघून गेले.
 
स्वातीने पहिले काम केले ते टैगबोर्ड वर तिच्याच सुरेख हातांनी लिहिलेल्या सुविचाराचा शेवटला शब्द पुसून टाकण्याचे. 
 
"केयरिंग एँड शेयरिंग" मधले शेयरिंग टाळणे आता भाग होते.