राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2020: का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या उद्देश्य आणि इतिहास

National Safety Day
Last Updated: बुधवार, 4 मार्च 2020 (12:17 IST)
भारतात दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो. हा दिवस आता नेशनल सेफ्टी वीक म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आठवडा म्हणून साजरा केला जातो.
उद्देश्य
4 ते 10 मार्च या दरम्यान साजरा होणार्‍या या आठवड्यात लोकांना जागरुक केलं जातं. सामान्य लोकांमध्ये सुरक्षेप्रती जागरुकता यावी तसेच अपघात होऊ नये हा उद्देश्य आहे. या आठवड्यात विभिन्न जागरुकता कार्यक्रमांच्या माध्यमातून औद्योगिक अपघातांपासून बचाव करण्याचे उपाय सांगण्यात येतात. या पूर्ण आठवड्यात केल्या जाणार्‍या क्रियाकलापांचा उद्देश्य लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी जागरुक करणे आहे. कारखान्यात काम करताना सुरक्षिततेची साधने वापरावी तसेच इमरजेंसी कशी हातळावी, राष्ट्रीय संपत्तीचे जतन आणि संवर्धन याचे देखील महत्तव असल्याची जाणीव करुन दिली जाते.
इतिहास
हा दिवस साजरा करावा यासाठी नेशनल सेफ्टी काउंसिलने पुढाकार घेतला होता. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात 4 मार्च 1972 पासून झाली आहे. या दिवशी भारतात नेशनल सेफ्टी काउंसिलची स्थापना झाली होती, म्हणून हा दिवस नेशनल सेफ्टी डे या रुपात साजरा केला जातो.

नेशनल सेफ्टी काउंसिल एक स्वायत्त संस्था आहे जी सार्वजनिक सेवेसाठी गैर शासकीय आणि गैर लाभकारी संघटनच्या रुपात कार्य करते. या संघटनाची स्थापना 1966 मध्ये मुंबई सोसायटी अधिनियम अंतर्गत झाली होती ज्यात आठ हजार सदस्य सामील होते.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

कोरोना व्हायरस: लॉकडाऊन 2005 साली झालं असतं तर...?

कोरोना व्हायरस: लॉकडाऊन 2005 साली झालं असतं तर...?
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात कोरोना व्हायरससारखं संकट आपल्यापुढे उभं राहील, ...

Zoom अ‍ॅप सुरक्षित नाही? CERT ची एडवाइजरी

Zoom अ‍ॅप सुरक्षित नाही? CERT ची एडवाइजरी
कोरोना व्हायरसमुळे देश आणि जगभरात अनेक देशांमध्ये लॉकडाउन झाल्याने लाखो लोकं वर्क फ्रॉम ...

कोरोना व्हायरस : 'सरकार आमच्या जिवाची किंमत फक्त 30 रुपये ...

कोरोना व्हायरस : 'सरकार आमच्या जिवाची किंमत फक्त 30 रुपये करतंय'
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जसे देशभरातील डॉक्टर सज्ज झाले आहेत, त्याचप्रकारे आशा ...

कोरोना व्हायरस : 'निझामुद्दीनला मी गेलो होतो, ही खबर गुजरात ...

कोरोना व्हायरस : 'निझामुद्दीनला मी गेलो होतो, ही खबर गुजरात पोलिसांना कशी मिळाली?'
माझं निझामुद्दीन इथं झालेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमाशी काही कनेक्शन आहे का? हे ...

पुण्यात देशातली पहिली सॅनिटायझेशन व्हॅन 'संजीवनी'

पुण्यात देशातली पहिली सॅनिटायझेशन व्हॅन 'संजीवनी'
जगभरात करोना व्हायरसमुळे हाहाकार होत असताना लोकांना घरात दडून बसणे भाग आहे परंतू आजारावर ...