सुभाषचंद्र बोस यांच्या प्रसिद्ध घोषणा
तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा..
तुम्ही बलिदान देण्यास तयार राहा.. मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईन.
याद रखो कि अन्याय और गलत चीजों से समझौता करना सबसे बड़ा अपराध है
लक्षात ठेवा की, अन्याय आणि चुकीच्या गोष्टींबाबत तडजोड करणं सर्वात मोठा अपराध आहे.
चर्चाओं से इतिहास में कभी वास्तविक बदलाव नहीं आया
फक्त चर्चा केल्याने कधीही वास्तविक इतिहासात बदल होत नाही.
यदि आपको अस्थायी रुप से झुकना पड़े तब वीरों की भांति झुकना
आपणास तात्पुरते वाकावे लागल्यास, वीरांप्रमाणे वाकावे.
श्रद्धा की कमी ही सारे कष्टों और दुखों की जड़ है
श्रद्धेची कमतरता हीच साऱ्या कष्टांचं आणि दुखांचं मूळ असते.