गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जानेवारी 2021 (10:34 IST)

राजमाता जिजाऊ साहेब भोसले जयंती शुभेच्छा

हिंदवी स्वराजाच्या राजमाता जिजाबाई यांचा आज जन्मदिन, ह्या थोर मातेस विनम्र अभिवंदन
 
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा …!
 
आऊसाहेब यांना जयंती निमीत्त, लक्ष लक्ष प्रणाम..
 
हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या मातेस विनम्र अभिवंदन
 
जय जय जय जय जय जिजाऊ राट्रमाता राजमाता जिजाऊ….
 
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा …!
 
स्वराज घडविणाऱ्या स्पुर्तीची मूर्ती थोर राजमाता जिजाबाई मातेस विनम्र अभिवंदन
 
जगातील प्रतेक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा… अशा त्या आदर्श माता होत्या … अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा…