टिक टॉक चे पुण्यात फिल्म फेस्टिवल

tiktok
Last Modified शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019 (15:53 IST)
सध्या लहान ते मोठे अश्या सर्व वयोगटातील लोकांना ने वेड लावलं आहे. आज सर्वांकडे स्मार्टफोन आहे आणि Tik Tok या अॅपचे अनेक चाहतेही आहेत. Tik Tok मुळे अनेकामध्ये लपलेला कलाकार मग तो कसाही असेल तो बाहेर येऊ लागला असून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी सुद्धा मिळवत आहेत. तर याच टिक टॉक मुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता यात पुढे जात पुण्यातही Tik Tok फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने Tik Tok या अॅपवर संपूर्ण
बंदी घातली होती. परंतु काही दिवसांनी ती हटवण्यात आली. Tik Tok वर दररोज लाखो व्हिडीओ अपलोड होत असतात. तसंच हे व्हिडीओ सोशल मीडिया ट्रेंडही बनत असतात. आता असेच व्हिडीओ तयार करणाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुण्यात आयोजित होणाऱ्या या फेस्टिव्हलसाठी 20 ऑगस्टपर्यंत व्हिडीओ पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलचे पोस्टर सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बेस्ट कॉमेडी, बेस्ट इन प्रँक आणि सोशल अवेअरनेससारख्या कॅटेगरीदेखील आहेत. ज्युरी हे व्हिडीओ पाहणार असून विजेत्यांना 33 हजार 333 रूपयांचे पारितोषिक देण्यात येणआर आहे.हे फेस्टिवल अधिकृत टिक टॉक कंपनीने घेतले नसून एक खासगी संस्था घेत आहे, याची नोंद वाचकांनी घ्यावी हे फक्त वृत्त असून याबद्दल निर्णय स्वतः यात सहभाग नोंदवत असलेल्यानी घ्यावा.


यावर अधिक वाचा :

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...

मराठी भाषा गौरव दिनी उलगडणार मराठी भाषेचा प्रवास आणि प्रवाह

मराठी भाषा गौरव दिनी उलगडणार मराठी भाषेचा प्रवास आणि प्रवाह
ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ...

कोरोना विषाणू : इराण आणि इटलीवरुन येणाऱ्या प्रवाशांचीही ...

कोरोना विषाणू : इराण आणि इटलीवरुन येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता इराण आणि इटलीवरुन येणाऱ्या प्रवाशांचीही विमानतळावर ...

जपानमधून ११९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणलं

जपानमधून ११९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणलं
कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या जपानमधूनही ११९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात ...

दैनिक सामनामधून संघ परिवार आणि भाजपावर टीका

दैनिक सामनामधून संघ परिवार आणि भाजपावर टीका
स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता? १९४७ साली स्वातंत्र्यदिनही ...

दिल्लीत पोलिसांवर कारवाई, पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला फटका

दिल्लीत पोलिसांवर कारवाई, पाच बड्या अधिकाऱ्यांना बसला फटका
ईशान्य दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून हिंसाचार सुरु असून याचा फटका दिल्लीतील पाच बड्या ...