बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (08:14 IST)

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी भाषा बोलण्याचे भाग्य आम्हाला लाभले हीच आमची पुण्याई
जय महाराष्ट्र जय शिवराय
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम 
मराठी भाषा म्हणजे  संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी 
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
 
मराठी म्हणजे महाराष्ट्र आणि मराठीला माय मानणाऱ्या 
मराठी सर्व बंधुभगिनींना जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
जात मराठी,धर्म मराठी
शान मराठी, अभिमान मराठी
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
 
मराठी भाषेत जन्माला आलो, मराठी भाषेतच मरणार
स्वाभिमान कायम मराठी भाषेचा आम्ही जपणार 
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
 
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्‍या खोर्‍यातील शिळा
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
 
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी...मराठी भाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
 
माझ्या मराठीची गोडी वाटे मला अवीट 
माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहवित 
ज्ञानोबांची तुकयाची मुक्तेशाची जनाईची 
माझी मराठी गोडी रामदास शिवाजीची 
 
जगा मराठी आणि जगवा मराठी...मराठी भाषा दिन शुभेच्छा
 
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी