गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023

विलक्षण श्रीमंत मराठी भाषा

सोमवार,ऑक्टोबर 16, 2023
सिद्धनाथ गानू आणि निरंजन छानवाल दिवस होता 3 जून 1956. "मुंबई 5 वर्षं केंद्रशासित प्रदेश राहील" ही घोषणा पंडित जवाहरलाल नेहरूंनी गिरगाव चौपाटीवरच्या आपल्या सभेत केली आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांमध्ये संतापाची लाट ...
इंदूर- दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी मंगल भवन, लोकमान्य नगर येथे लोकमान्य नगर निवासी मंडळ, उत्कर्ष सेवा समिती, ज्येष्ठ नागरिक संस्था तर्फे कवी कुसुमाग्रज जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला गेला. मराठी भाषा दिन अर्थातच त्या भाषेचा दिवस ...
राजभाषा तू असशी माझी मराठी, संपन्न वाङमय तुझे, समृद्ध मराठी, साहित्याचे कित्ती दालन उघडे,ज्ञानाचे भांडार मराठी, अटकेपार झेंडा जीचा तीच आहे मराठी, गोडवा जिच्यात भरपूर, अशी रसाळ मराठी, थोर साहित्यिक, विचारवंतांची खाण मराठी, शब्दसंपत्ती ठासून ...
विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार, कादंबरीकार, काव्य लेखक, व समीक्षक होते. यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी महाराष्ट्राच्या पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते. त्यांच्या काकांनी ...
मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. ...

मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी 2023

सोमवार,फेब्रुवारी 27, 2023
मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा ...

"मराठी भाषा" वर घोषवाक्य

सोमवार,फेब्रुवारी 27, 2023
* माझी मराठी माझी मराठी, सर्वांच्या खेळू द्या हो ओठी.
मायबोली माझी मराठी तिच्यात मायेचा ओलावा वेगवेगळ्या शब्दालंकारात घेते हृदयातील खोलावा मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा... मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
किल्ला, जहाज आणि दरवाजा... खुर्ची, कागद आणि दुकान... नजर, साल आणि फक्त.. हे शब्द कुठल्या भाषेतले आहेत? आज मराठीत सर्सास वापरले जात असले, तरी हे सगळे शब्द मूळचे मराठी नाहीत, असं सांगितलं तर?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार! खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत पोलादाची काय तमा मरणाच्या दारात? सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश पिचेल मनगट परि उरातील ...
रस्ता - मार्ग * जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता. * जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.

माझा मराठीचा बोलू कौतुके

रविवार,फेब्रुवारी 27, 2022
माझा मराठीचा बोलू कौतुके परि अमृतातेही पैजा जिंके | ऐसी अक्षरे रसिका मेळवीन ||१||

माझ्या मातीचे गायन

रविवार,फेब्रुवारी 27, 2022
माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी माझ्या मातीचे गायन
माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात संतांच्या शब्दात..इतिहासाच्या पानात तेव्हा हसून सारीजण म्हणलीत आम्ही शोधलं आमचं मराठीपण या भूमीवरील माणसांच्या मनात
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हे, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
कोणत्याही मराठी भाषकाला स्फुरण चढेल या ओळीतून. अशा मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे. जवळजवळ 1500 वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, ...

मराठी राजभाषा दिन संपूर्ण माहिती

बुधवार,फेब्रुवारी 23, 2022
मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. ...
कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. कविता संग्रह * अक्षरबाग (१९९९) * किनारा(१९५२) * चाफा(१९९८) * छंदोमयी (१९८२) * जाईचा कुंज (१९३६) * जीवन लहरी(१९३३)
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी