बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (14:45 IST)

Lok Sabha Secretariat Recruitment लोकसभा सचिवालयात नोकरीची संधी

लोकसभा सचिवालयामध्ये विविध जागांवर भरती निघाली आहे. यात 9 पदांवर भरती केली जाणार आहे.
पदांची तपशील
हेड कंसल्टंट- 1
सोशल मीडिया मार्केटिंग- 1
सोशल मीडिया- 1
ग्राफिक डिझायनर- 1
सीनियर कंटेंट रायटर- 1
ज्युनिअर कंटेंट रायटर- 1
सोशल मीडिया मार्केटिंग- 3
 
शिक्षण
सर्व पदांवर भरतीसाठी शिक्षणाची अट वेगवेळगी असून यात 12 वी उत्तीर्ण ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात.
 
वय
लोकसभा सचिवालयात कन्सल्टंट भरतीसाठी वयाची अट 22 ते 58 वर्षे ठेवण्यात आली आहे.
 
अर्ज कसे कराल
या पदांसाठी ऑफलाईनद्वारे अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 फेब्रुवारी आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट loksabha.nic.in वर जाऊन अर्ज डाऊनलोड करू शकतात.
 
या भरती संदर्भातील पुढील अपडेट्ससाठी अधिकृत मोबाईल अॅप येथून डाऊनलोड करा.