मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : बुधवार, 22 डिसेंबर 2021 (16:19 IST)

Police SI Recruitment 2021 पुलिस एसआय च्या 320 पदांवर भरती, या प्रकारे करा अर्ज

असाम पोलिसांनी सब-इंस्पेक्टरच्या रिक्त 320 पदांवर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. यात पुरुष व ट्रांसजेंडर साठी 314 आणि महिला वर्गासाठी 6 पद आरक्षित आहे.
 
या पदांसाठी 21 जानेवारीपर्यंत एसएलपीआरबीच्या अधिकृत वेबसाइट slprbassam.in वर जाऊन अर्ज करता येऊ शकतं. ही भरती अलीकडेच बनवण्यात आलेल्या असाम कमांडो बटालियन यासाठी केल्या जात आहे.
 
योग्यता
उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विश्वविद्यालय/कॉलेज हून आर्ट्स, साइंस किंवा कॉमर्स स्ट्रीममध्ये ग्रेज्युएट असावा.
 
उमेदवाराची आयु 20 ते 24 वर्षे इतकी असावी. एससी आणि एसटी वर्गाच्या तरुणांना पाच वर्ष आणि ओबीसी साठी तीन वर्ष अतिरिक्त सूट दिली जाईल. 
 
निवड 
निवड लिखित परीक्षा, शारीरिक चाचणी आणि शारीरिक दक्षता परीक्षेत प्रदर्शनावर अवलंबून असेल. लिखित परीक्षेनंतर पदांच्या पाचपटीने उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि दक्षतेच्या परीक्षेसाठी बोलणवण्यात येईल.