मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: सोमवार, 19 एप्रिल 2021 (09:57 IST)

उन्हाळ्यात जींसला करा बाय-बाय, स्टाइलिश आणि कंर्फेटेबल बॉटम घाला

स्टाइलिश दिसण्यासाठी टॉप किंवा शर्टसोबत जींस घालणे अगदी सामान्य बाब आहे परंतू उन्हाळ्यात जींस कॅरी करणं जरा अवघडं जातं. अशात लुक बदलण्यासाठी आणि स्टाइलिश दिसण्यासाठी वेगवेगळ्या बॉटम लुक्सबद्दल विचार केला पाहिजे. हे आराम देणारंही ठरतं. जाणून घ्या लेटेस्ट फॅशनबद्दल- 
 
बेल बॉटम पेंट्
पुन्हा एकदा बेल बॉटम चलन मध्ये आहे. ब्राइट कलरचे बेल बॉटम पेंटस स्टाइलिश लुक देतात. 
 
अफगाणी ट्राउजर
कंर्फट फील करायचं असेल आणि यूनिक लुकची आवड असेल तर अफगाणी पायजमा ट्राउजर ट्राय करु शकता. यासोबत लाइट कलरचं टीशर्ट किंवा शर्ट सेमी फॉर्मल लुक देतं. आपण यासोबत शॉर्ट कुर्ती देखील पेयर करु शकता.
 
लूज पेंट्स
लूज पेंट उन्हाळ्यासाठी सर्वात उपयुक्त आणि फॉर्मल लुक परिधान ठरेल. यासोबत स्टाइलिश टॉप पेयर करु शकता. लुकसाठी असेसरीज कॅरी करु शकता.
 
स्कर्ट
उन्हाळ्यात सवार्त आरामदायक परिधान म्हणजे स्कर्ट. कंफर्टेबल आणि स्टाइलिश लुकसाठी नी लेंथ किंवा शॉर्ट पेंसिल स्कर्ट शर्ट सोबत पेयर करता येईल. आपण लांग स्कर्ट देखील आपल्या वार्डरोबमध्ये सामील करु शकता. सोबत स्मार्ट असेसरीज लुक बदलेल.
 
प्लाझो
हे सर्वात कंफर्टेबल आणि दिसण्यात आकर्षक पहनावा आहे. यासोबत आपण शॉर्ट किंवा लांग कुर्ती पेयर करु शकता. प्लाझो स्टाइलिश असल्यास टॉप देखील पेयर करु शकता.