हत्ती एक समजूतदार आणि बलाढ्य प्राणी

Last Modified बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (12:07 IST)
* हत्ती पृथ्वी वरील सर्वात मोठा प्राणी आहे.

* हत्ती दोन प्रकारचे असतात, एक आफ्रिकन आणि दुसरे आशियाई हत्ती आणि बुश आणि रानटी हत्ती. आफ्रिकन हत्तीचे देखील दोन उप प्रकार आहे.

* हत्तीची सोंड सुमारे 100,000 स्नायूंनी बनलेली असते. त्याला हाडे नसतात. एका हत्तीच्या सोंडेच वजन सुमारे 140 किलो असतं आणि लांबी 2 मीटर असते.

* हत्ती आपल्या सोंडेनेच कोणत्याही गोष्टीचे आकार आणि तापमानाचा शोध लावतात. हत्ती आपल्या सोंडेने पाणी पितो आणि तोंडात अन्न ठेवतो.

* एक मोठा हत्ती दररोज सुमारे 200 लीटर पेक्षा जास्त पाणी पितो आणि या साठी तो आपल्या सोंडेनेंच खड्डा खणतो.

* हत्तीचे मोठे मोठे आणि पातळ कान रक्तवाहिन्यांना पासून बनलेले असते. जे त्यांचा शरीराच्या तापमानाला नियंत्रित करतात.

* हत्ती खोल पाण्यात पोहताना आपल्या सोंडेने श्वास घेतात.

* हत्ती आपल्या पौष्टिकतेसाठी दररोज तब्बल 16 तास फांद्या, झाडाची पाने आणि झाडाचे मूळ उपटू शकतात.

* नर हत्ती वयाच्या 13 व्या वर्षी आपले कळपाला सोडतात आणि मादी हत्ती संपूर्ण आयुष्य आपल्या कळपा बरोबर राहतात.
* मादी हत्ती वयाच्या 11 व्या वर्षी गरोदर राहू शकते आणि तिची गर्भधारणा 22 महिन्यापर्यंत राहते.

* वानरा नंतर (माणूस,गोरिल्ला,चिंपँझी) इत्यादीनंतर हत्ती सर्वात जास्त समजूतदार असतात.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

मांजराच्या गळ्यात घंटा

मांजराच्या गळ्यात घंटा
एका गावात एक दीनू नावाचा वाणी होता. त्याचे एक किराणा मालाचे दुकान होते. त्याच्या दुकानात ...

या गोष्टींमुळे जोडीदाराच्या मनामध्ये राग निर्माण होऊ शकतो

या गोष्टींमुळे जोडीदाराच्या मनामध्ये राग निर्माण होऊ शकतो
प्रत्येकजण आपले नाते मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असतो.परंतु कधीकधी असे घडते की आपण आपले ...

वाचनवेड

वाचनवेड
वाचनवेड वाचाल तर वाचाल हा ध्यानी ठेवून मंत्र लक्षात घेवू वाचनाचेही आहे एक तंत्र

आर्टिफिशियल इंटेलिजन्स: आता दात घासायचा ब्रश ओळखणार कॅन्सर, ...

आर्टिफिशियल इंटेलिजन्स: आता दात घासायचा ब्रश ओळखणार कॅन्सर, मधुमेह?
सार्वजनिक ठिकाणांवर सुगंध राहावा म्हणून आपण अत्तर किंवा डिओड्रंटचा वापर करतो. मात्र हा ...

Pimple, Acne : तुमचा आहार आणि चेहऱ्यावरील मुरूम यांचा काय ...

Pimple, Acne : तुमचा आहार आणि चेहऱ्यावरील मुरूम यांचा काय संबंध आहे?
पिंपल्स किंवा मुरूम लोकांच्या चेहऱ्यावर डाग सोडूनच रजा घेतात. लोक मुरमांच्या डागांनी इतके ...