रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: बुधवार, 5 मे 2021 (20:59 IST)

मानवाच्या शरीरात किती हाडे असतात जाणून घ्या

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार मानवी शरीरात लहान उती(टिशू ) असतात. त्यातून एक गट पासून अंग तयार होतो.
विज्ञानाच्या अनुसार प्रत्येक अंग आपल्या शरीराचे अस्तित्व वाचवण्याचे कार्य करतो. हृदय, मेंदू, किडनी, लिव्हर, फुफ्फुसे हे शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयव आहे. त्यांच्या शिवाय जगणे अशक्य आहे. काही असे ही असतात ज्यांच्या शिवाय देखील आपण जगू शकतो. पंरतु मानवी शरीरात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारी गोष्ट म्हणजे हाडे. शास्त्रज्ञांच्या मते, शरीरात एकूण 206 हाडे आढळतात.आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की नवजात मुलांची 300 हाडे असतात. परंतु त्यांचे वय वाढत असताना, हाडे कमी होतात. असे म्हणतात की हाडांमध्ये आपल्या शरीराचे वजन सहन करण्याचे  सामर्थ्य असते. आपल्या हाताची हाड सर्वाधिक वजन सहन करू शकते. तसेच, आपल्या मांडीचे हाड सर्वात मजबूत आहे. आपल्याचेहऱ्यामध्ये 14 हाडे आहेत हे जाणून आपल्याला आश्चर्य होईल.