1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: शनिवार, 3 जुलै 2021 (08:45 IST)

माणूस म्हातारा का होतो?जाणून घ्या

Why We Get Old
म्हातारा होणं ही वस्तुस्थिती आहे जी प्रत्येकाला अनुभवावी लागते.परंतु आपण कधी हा विचार केला आहे की माणूस म्हातारा का होतो चला जाणून घेऊ या.
खरं तर प्रत्येक माणसाच्या शरीरात वेळोवेळी काही परिवर्तन होतात तसेच बऱ्याच जैविक प्राक्रिया देखील घडत असतात.या मुळे शरीरातील बऱ्याच पेशी बनतात आणि नष्ट होतात.परंतु वय सरता सरता या जैविक प्रक्रिया आणि पेशींचे निर्माण होणं थांबत आणि हेच कारण आहे की माणूस म्हातारा होतो.