1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2016 (17:29 IST)

शरद पौर्णिमेला या मंत्राने करा महालक्ष्मीला प्रसन्न

शरद पौर्णिमेला रात्री केली गेली पूजा आणि आराधनाचे फळ म्हणून वर्षभर लक्ष्मी आणि कुबेरची प्राप्ती होते. याबरोबर मनोबल, स्मरण शक्ती आणि सौंदर्य ही वाढते. देवी लक्ष्मी या दिवशी विशेष प्रसन्न असते, म्हणून या दिवशी इच्छित फळ प्राप्त करणे सरळ आहे. शरद पौर्णिमेला महालक्ष्मीची आराधना करायलाच हवी.
शरद पौर्णिमेला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मंत्र:
 
 ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः