गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

ह्या 4 गोष्टी आईच्या गर्भातच ठरतात

तुम्ही अभिमन्यूची कथा तर ऐकलीच असेल की त्याने आईच्या गर्भातच चक्रव्यूहाला कसे तोडायचे हे शिकला होता. या गोष्टीचा प्रमाण आहे की जीवनाचा क्रम आईच्या गर्भातूनच सुरू होऊन जातो. आणि तेथेच बर्‍याच गोष्टी निश्चित होतात. या गोष्टींचे संदर्भज्योतिष, पुराण आणि चाणक्य नीतीत देखील सांगण्यात आले आहे.  
 
चाणक्याने लिहिले आहे की जेव्हा जीवाचा प्रवेश आईच्या गर्भात होतो त्या वेळेस त्याच्या जन्माची वेळ निर्धारित होऊन जाते. अर्थात कोणी हे विचार करते की शुभ मुहूर्त बघून शल्य क्रियेद्वारे बाळाचे जन्म करवायला पाहिजे तर हे देखील त्या बाळाच्या नशिबाचे परिणाम असतात. कारण त्याला या विधीने जन्म घ्यायचे असते. भाग्यात हे नसेल तर शुभ मुहूर्त देखील कोणत्याही कारणाने टळू शकत ज्याचे उदाहरण म्हणजे रामायणातील मेघनादचा जन्म आहे. रावणाने बरेच प्रयत्न केले तरी भाग्याने  मेघनादच्या जन्मपत्रिकेत अकालमृत्युचा योग बनवून दिला. म्हणून भाग्यापुढे कोणाचे काही चालत नाही.  
 
व्यक्तीचे कर्म देखील गर्भातच निश्चित झालेले असतात. अर्थात मोठा होऊन व्यक्ती कुठले काम करेल हे देखील विधिलिखित असत. तेव्हाच मजदूराच्या घरी जन्म घेऊन देखील कोणी अधिकारी आणि शासक बनतो तर एखाद्या शासक, विद्वान आणि अमीर व्यक्तीच्या संतानाला मजदूरी देखील करावी लागते.  
 
कुठला व्यक्ती किती धनवान होईल, त्याच्याजवळ केव्हा किती धन येईल या गोष्टीचे निर्धारण देखील गर्भातच होऊन जात. 
 
प्रकृतीचे शेवटचे सत्य मृत्यू असे मानले गेले आहे. चाणक्य म्हणतात की, व्यक्तीच्या मृत्यूचा वेळ देखील त्याच्या गर्भातच निश्चित होऊन जातो. म्हणून मृत्यूला घेऊन कधीपण भयभीत नाही व्हायला पाहिजे.