अन्न ग्रहण करताना या गोष्टींची काळजी घ्यावी: अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात, राहती वास्तूही शांत राहते. स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते.