बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

राहु शांतीसाठी सर्वात योग्य उपाय

काळ्या कपड्यात समप्रमाणात काळे तीळ, काळी उडिद, आरसा, 5 मुळा (पानं नसलेलं) घ्यावे. एखाद्या शनिवारी रात्री काळा कपडा पसरुन त्यावर एकानंतर एक असे तीळ, उडिद, आरश्यात चेहरा बघून उलटून कपड्यावर ठेवा. आत मुळा ठेवून कपडा गुंडाळून पोटली तयार करा आणि डोक्यावरुन सात वेळा उलट उतरवा. 
 
एखाद्या शनी मंदिराच्या पुजार्‍याला संकल्पित दान करुन पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावा. हा उपाय केवळ एकदाच करावा.