गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

परिक्षा देण्यापूर्वी हे बघा, नक्की यश मिळेल

मुलं लहान असल्यास आई-वडील मंत्र जाप करु शकतात
 
विद्या प्राप्तीचे अचूक आणि सिद्ध मं‍त्र
 
1.  ॐ शारदा माता ईश्वरी, मैं नित सुमरि तोय, हाथ जोड़ अरजी करूं विद्या वर दे मोय

2.  गुरु गृहन गए पढ़न रघुराई, अल्पकाल विद्या सब आई

3. शारदायै नमस्तुभ्यं, मम ह्रदये प्रवेशिनी,
परीक्षायां समुत्तीर्णं, सर्व विषय नाम यथा।