testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नवर्‍याला ताब्यात ठेवतात या 4 राशीच्या स्त्रिया

marriage horoscope
प्रेमात पडल्यावर सर्व गोड वाटतं आणि स्वभाव देखील मनमिळाऊ वाटतो परंतू हेच प्रेम जेव्हा लग्नात परिवर्तित होतं तेव्हा खरी काय ती परिस्थिती समजते. अशाच 4 राशींच्या महिला लग्नापूर्वी भले नवर्‍याचं ऐकत असतील परंतू लग्नानंतर त्याचं खरं करून सोडतात. या महिला नवर्‍याला आपल्या ताब्यात ठेवतात.

सिंह रास असलेल्या मुली दिसायला शांत आणि गंभीर असतात परंतू आपल्या साथीदारावर विश्वास ठेवत नाही. यांच्या व्यवहारामुळे या आविष्यभर आपल्या पार्टनरवर हुकूम बजावतात. नवर्‍याने यांचे हिशोबाने निर्णय घ्यावे अशी या जातकांची इच्छा असते.

धनू रास असलेल्या मुलींना ऑर्डर देणे आवडतं. स्वत: कुणाचेही ऐकू शकत नाही कारण यांना स्वत:च्या जीवनात कोणाचाही हस्तक्षेप केलेलं मुळीच धकत नाही. या मुली आपल्या नवर्‍याला आपल्या निर्देशाखाली वागवतात.

तूळ रास असलेल्या महिलांना नेतृत्व करणे पसंत असतं. देखाव्यात विश्वास ठेवणार्‍या या राशींच्या महिलांना आपल्या साथीदाराबद्दल प्रत्येक माहिती असते. यांना नवरा आपल्या म्हणण्यात असावा असे वाटतं.

कन्या रास असलेल्या महिला आपल्या पार्टनरवर खूप प्रेम करतात परंतू आपल्या पार्टनरला कोणासोबत बघणे यांना मुळीच आवडतं नाही. आपल्या या स्वभावामुळे या साथीदाराला स्वत:च्या ताब्यात ठेवतात.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

धनत्रयोदशीची कहाणी

धनत्रयोदशीची कहाणी
एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारलं, "तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्या वेळी ...

शुभ पुष्य नक्षत्रावर काय करणे योग्य ठरेल, नक्की जाणून घ्या

शुभ पुष्य नक्षत्रावर काय करणे योग्य ठरेल, नक्की जाणून घ्या
पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे म्हणून या दिवशी शनी व्रत आणि पूजन केलं जातं.

पुष्य नक्षत्रात वाहनाची खरेदी करावी की नाही ?

पुष्य नक्षत्रात वाहनाची खरेदी करावी की नाही ?
पुष्य नट्रक्षात लोक बर्‍याचदा सोनं किंवा चांदी विकत घेतात, पण लोखंड खरेदी करायचा की नाही ...

यंदा दोन दिवस पुष्‍य नक्षत्र, जाणून घ्या कोणत्या दिवशी काय ...

यंदा दोन दिवस पुष्‍य नक्षत्र, जाणून घ्या कोणत्या दिवशी काय खरेदी करावी
ज्योतिष्यांप्रमाणे यंदा पुष्‍य नक्षत्र दोन दिवस असेल. 21 ऑक्टोबर रोजी सोम पुष्य आणि 22 ...

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा ...

दिवाळीपूर्वी ही कामे नक्कीच करायला हवी, लक्षात नसेल तर एकदा वाचून घ्या
काचेचं तुटलेलं सामान घरातील कोणत्याही कोपर्‍यात तुटलेलं काचेचं सामान किंवा खिडकीत तुटका ...

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...